Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १३:
: धन्यवाद आनी शुभेच्छा.
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:०८, ५ मार्च २०१७ (IST)
 
 
==विदर्भात कार्यशाळा==
Line २१ ⟶ २२:
 
{{साद|Jagatanand}}, {{साद|सुशान्त देवळेकर}}, {{साद|सुबोध कुलकर्णी}}, {{साद|V.narsikar}}
 
 
मला वाटते आपण अमरावतीच्या आहात हे इथे नमुद करुन ठेवणे प्रशस्त व्हावे.
विदर्भात अद्याप पुरेशा कार्यशाळा झालेल्या नाहीत. एखाद्या महाविद्यालय / विद्यापीठात आपला परिचय असेल आणि तेथून आमंत्रण आलेले बरे पडते. विद्यापिठ अथवा महाविद्यालयातील कार्यशाळेत विभाग प्रमुखांच्या पुर्वानुमतीने बाहेरचे लोक सुद्धा येऊ शकतात.
 
[[विशेष:पसंती]] येथे आपण आपला इमेल पत्ता खासगी स्वरुपात नोंदवून ठेवल्यास अशी कार्यशाळा आयोजीत झाल्याचे आपल्या मराठी विकिपीडिया सदस्य चर्चा पानावरील संदेश आपल्याला आपल्या इमेल पत्त्यावर मिळू शकणे संभव असावे.
 
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १८:२५, २४ ऑक्टोबर २०१७ (IST)