"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नव्या नितीच्या अंमलबजावणीचे संप्रेषणासाठी प्रस्ताव रद्दबातल केला
ओळ ६७३:
|सदस्य=Sumit22
नोंद_करणारा= धन्य! रात्री २ वजून ३८ मिनीटांनी ? किमान स्वत:ची झोप पूर्ण करत चला }}
 
==सुबोध ह्याचे डोके ठिकाणावर आहे का ?==
 
[[File:Pune -sakal.png||right| border|400px]]
 
विश्वकोश व विकिपीडिया प्रकल्पांसाठी विज्ञान लेखन कार्यशाळा झाली . परंतु पुन्हा तोच एक मुद्दा उपस्थित होतो. ह्या सर्व कार्यक्रमातून मराठी विकिपीडियास काय फायदा झाला ? ह्या कार्यक्रमाच्या निमित्याने श्रीमान सुबोध कुलकर्णी ह्यांनी जी मुक्ताफळे उधळलीत ती मी दैनिक सकाळ ह्या वृत्त पात्रात काल वाचली आणि आपणास पण वाचण्यासाठी सोबत जोडले आहे.
 
सुबोध ह्याचे डोके ठिकाणावर आहे का ? असा टिळकांनी इंग्रज सरकारला विचारला तसा सवाल मला विचारावासा वाटतो ! कारण अश्या कार्यशाळां मध्ये पहिले तर प्रथमतः विकिपीडियन्सनीच बोलायला हवे. सुबोध हे CIS ची नौकरी करतात त्याचे काम हे केवळ सेवा देणारी संस्थेचा नौकर (पैश्याच्या मोबदल्यात ) एव्हडेच आहे. त्यांनी आपल्या मर्यादा तोडून मराठी विकिपीडियाची अशी खिल्ली उडवण्याची गरज काय ? मराठी विकिपीडियाचे अवगुण्ये दाखवण्याचा पगार कुलकर्णी घेतात का ?? ? मराठी विकिपीडियाची २०११ नंतर प्रथमच निगेटिव्ह बातमी प्रमुख वुत्तपत्रात येते आणि ते बयान CIS च्या कर्मचाऱ्याचे आहे ह्यावर कारवाई त्वरित झालीच पाहिजे. ''''ह्या नंतर CIS नी त्याच्या कर्मचाऱ्यांना विकिसमुदायाच्या वतीने प्रसार माध्यमांशी बोलण्यास मज्जाव घालण्याचे प्रचालकांनी लिहावे.''''
 
सुबोध कुलकर्णी ह्याचे मराठी विकिपीडिया च्या मर्यादा आणि इंग्रजी आणि इतर भाषांशी जाहीर तौलनिक अभ्यास करण्या साठी इतरत्र नौकरी शोधावी आणि येथून त्वरित निरोप घ्यावा. मराठी विकिपीडिया समाजास मराठी विकिपीडियाचीच निंदा आणि नालस्ती करणाऱ्या CIS च्या भाषा वकिलाची गरज नाही. - [[सदस्य:Nankjee|Nankjee]] ([[सदस्य चर्चा:Nankjee|चर्चा]]) १७:४०, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)
 
* ता क. :- सादर माहिती हि उगाच दाखवा लपवा साच्यात घालू नये. लोकांना जी विकिपीडियाची प्रतिमा दाखवली जाते आहे ते येथे मर मर करणाऱ्या सदस्यांना समजू द्या. अंक पत्या वरून शरमेने सुबोध गडबड करण्याची नेहेमीची श्यक्यता नाकारता येत नाही.