"ज्यू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Judaica.jpg|right|thumb|250 px|ज्यू धर्मामधील प्रमुख चिन्हे व प्रतिके]]
'''ज्यू धर्म''' किंवा '''यहुदी धर्म''' ({{lang-en|Judaism}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]]: יהדות) हा जगातील एक प्रमुख [[धर्म]] आहे. ह्याहा धर्मीयधर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना [[ज्यू लोक|ज्यू]] असेचअसे संबोधण्यात येते. ज्यू हा [[इस्रायल]] देशाचा राष्ट्रीय धर्म असून त्याची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] [[जुदेआ]] ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या [[एकेश्वरवाद]]ी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो.
 
[[तनाख]] (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे ([[तोराह]], नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. [[सिनेगॉग]] हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून [[रॅबाय]] हा ज्यू धर्मोपदेशक आहे. [[चानुका]] ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्यू_धर्म" पासून हुडकले