"कृत्रिम बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+ {{इन अवर टाइम}}
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
==कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास '''कृत्रिम बुद्धिमत्ता''' (Artificial Intelligence, A.I.) ==असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही [[:वर्ग:संगणकशास्त्र|संगणक शास्त्रातील]] एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये [[यंत्र शिक्षण]] (machine learning), त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणादाखल नियोजन (planning), संयोजन (joining), निदान-विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणा‍ऱ्या प्रणाली, या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, काँप्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यांमध्ये वापरल्या जातात.
कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास '''कृत्रिम बुद्धिमत्ता''' असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते.
कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही [[:वर्ग:संगणकशास्त्र|संगणक शास्त्रातील]] एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये [[यंत्र शिक्षण]] (machine learning), त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणादाखल नियोजन(planning), संयोजन(joining), निदान-विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणा‍ऱ्या प्रणाली, या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, काँप्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यांमध्ये वापरल्या जातात.
 
== कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रवाह ==