"वेलदोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक मजकूर
ओळ १०:
[[नेपाळ]], [[ग्वाटेमाला]], [[मेक्सिको]], [[थायलंड]] व मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.
== उपयोग ==
'''वेलदोडा''' हे मुखदुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे व पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते.
भावप्रकाश या [[आयुर्वेद|आयुर्वेदीय]] ग्रंथात [[दमा]], [[खोकला]], [[मुळव्याध]], [[मूत्रविकार]] यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वेलदोडे" पासून हुडकले