"नरेंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
==लेखन==
नरेंद्र जाधव यांनी तीन भाषेत ३७ पुस्तके लिहिली आहेत - [[इंग्रजी]]मध्ये १९, [[मराठी]]त १३, आणि [[हिंदी]]मध्ये ३, ३०० पेक्षाही अधिक शोध पेपर आणि लेख. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर २१ पुस्तके आणि [[रवींद्रनाथ टागोर]]ांवर ३ पुस्तके ज्यात विश्लेषणात्मक जीवनचरित्र आणि निवडक कविता, लघु कथा, नाटक, विडंबने, लेख आणि भाषण यांच्या अनुवादाचा समावेश आहे.
 
=== मराठी पुस्तके ===
* ''युगपुरूष महामानव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' (चित्रमय चरित्र, बृहन मुंबई महानगर पालिका, २०१६)
* ''प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर : समग्र वैचारिक चरित्र'' (ग्रंथाली, मुंबई, २०१४)
* ''प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य'' (संपादन) खंड १: राजकिय लेखन
* ''प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य'' (संपादन) खंड २: अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
* ''लसावी माझ्या समग्र अभिव्यक्तीचा'' (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
* ''बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे'' (संपादन) खंड १ : आत्मनिवेदन, अनुयायी मार्गदर्शन आणि समग्रसूची
* ''बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे'' (संपादन) खंड २ : सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे
* ''बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे'' (संपादन) खंड ३ : राजकिय भाषणे (ग्रंथाली, मुंबई, २०१२)
* ''रविंद्रनाथ टागोर: युगनिर्माता विश्वमानव (ग्रंथाली, मुंबई, २०११)
 
* ''रविंद्रनाथ टागोर: समग्र साहित्य दर्शन (ग्रंथाली, मुंबई, २०११)
 
* ''भयशून्य चित्तजेथ: रविंद्रनाथांच्या १५१ प्रतिनिधीक कविता'' (ग्रंथाली, मुंबई, २०१०)
 
* ''[[आमचा बाप आन् आम्ही]]'' (ग्रंथाली, मुंबई, १९९३) (१९९ वी आवृत्ती)
 
* ''डॉ. आंबेडकर: आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान'' (सुगावा प्रकाशन, पुणे १९९२)
 
=== इंग्रजी पुस्तके ===