"मल्हार सदाशिव पारखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
 
ओळ १:
[[चित्र:MSParkhe BirthDeathYear.jpg|thumb|250px|right|बाबुराव पारखे]]
 
'''मल्हार सदाशिव पारखे''' उर्फ '''बाबुराव पारखे''' ([[१५ एप्रिल]] [[इ.स १९१२]] - [[१३ जानेवारी]] [[इ.स. १९९७]]) हे पुण्याचे एक उद्योगपती होते. त्यांनी 'राम यशोगाथा' हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले आहे.