"डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
अद्ययावत् नाव
ओळ १:
[[चित्र:Beausejour Stadium hosting a cricket match.jpg|250 px|इवलेसे|बोसेजू स्टेडियममधीले क्रिकेट सामना]]
'''बोसेजू स्टेडियम''' ({{lang-en|Beausejour stadium}}) (सध्या:डरेन सॅमी क्रिकेट मैदान) हे [[कॅरिबियन]]मधील [[सेंट लुसिया]] देशामधील एक [[क्रिकेट]] [[स्टेडियम]] आहे. २००२ साली बांधले गेलेल्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता २०,००० असून हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. येथील पहिला [[एकदिवसीय सामना]] ८ जून २००२ रोजी [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]] व [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] दरम्यान तर पहिला [[कसोटी सामना]] २०-२४ जून २००३ रोजी वेस्ट इंडीज व [[श्री लंका क्रिकेट संघ|श्री लंका]] दरम्यान खेळवला गेला.
 
बोसेजू स्टेडियममध्ये [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ क्रिकेट विश्वचषकामधील]] सहा साखळी फेरीच्या व एक उपांत्य फेरीच्या सामन्याचे तसेच [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१० २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या]] ८ साखळी व दोन्ही उपांत्य सामन्यांचे आयोजन केले गेले होते.