"महाबोधी विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Mahabodhitemple.jpg|right|thumb|महाबोधी [[बौद्ध विहार]]]]
[[चित्र:Mahabodhitree.jpg|right|thumb|[[बोधीवृक्ष|महाबोधी वृक्ष]] - या झाडाखाली बसूनबसलेले असतांना [[गौतम बुद्ध]]ांना ज्ञानप्राप्ती झाली असे सांगितलेझालेली जातेआहे]]
{{विस्तार}}
 
'''महाबोधी विहार''' हे [[बिहार]] राज्यातील [[बोधगया]] (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध [[विहार]] आहे. यास [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून मान्यता मिळालेली आहे. [[शाक्य]] वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (सं[[बोधी]]/[[बुद्धत्व]]) प्राप्ती होऊन ते [[सम्यक संबुद्ध]]’ बनले, व ‘[[बुद्ध]]’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या [[पाटना]] शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा [[बोधीवृक्ष]] आहे. [[पाली]] भाषेत या ठिकाणाला ‘बोधीमांद’ असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला ‘बोधीमांद–विहार’ असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.