"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''[[नवयान]]''' किंवा [[नव-बौद्धनवबौद्ध धर्म]]ाच्याधर्माच्या अनुयायांना '''नवयानी बौद्ध''' किंवा '''नव-बौद्धनवबौद्ध''' असे म्हटले जाते. नव-बौद्ध ही संज्ञा [[इ.स. १९५६]] मध्ये [[नागपूर]] येथील धर्मांतर सोहळ्यानंतर [[बौद्ध धर्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना (विशेषतः पूर्वाश्रमीच्या [[दलित]]ांना) लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक व मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी]] आपल्या अनुयायांना [[महायान]] व [[थेरवाद]] या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची दीक्षा न देता त्यापासून दूर राहण्यास सांगितले. आणि बौद्ध धम्मातील अंधश्रद्धा व इतर भेसळ काढून शुद्ध स्वरूपाचा ‘[[नवयान बौद्ध धर्म]]’ (नव बौद्धधम्म) दिला. नवयानी किंवा (नवबौद्ध) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या ''[[नवयान]]'' या [[बौद्ध धर्माचे संप्रदाय|बौद्ध धर्माच्या संप्रदाय]]ाचे अनुयायी होय. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवयानी बौद्ध आहेत आणि या नवबौद्धयातील अनुयायांपैकीजवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले