"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''नवयानी बौद्ध[[नवयान]]''' किंवा '''नवबौद्ध''' ([[इंग्रजीनव-बौद्ध धर्म]]:ाच्या अनुयायांना '''Navayanaनवयानी Buddhist'sबौद्ध''' /किंवा ''''Neoनव-Buddhistबौद्ध's''') हेअसे एकम्हटले [[नवयान]]जाते. [[नव-बौद्ध धर्म]]ाच्या अनुयायांसाठीचीही संज्ञा असून ती [[इ.स. १९५६]] मध्यॆ झालेल्यामध्ये [[नागपूर]] येथील धर्मांतर सोहळ्यानंतर [[बौद्ध धर्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना (विशेषतः पूर्वाश्रमीच्या [[दलित]]ांना) लागू होते. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक व मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी]] आपल्या अनुयायांना [[महायान]] व [[थेरवाद]] या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची दीक्षा न देता त्यापासून दूर राहण्यास सांगितले. आणि बौद्ध धम्मातील अंधश्रद्धा व इतर भेसळ काढून शुद्ध स्वरूपाचा ‘[[नवयान बौद्ध धर्म]]’ (नव बौद्धधम्म) दिला. नवयानी किंवा नवबौद्ध हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या ''[[नवयान]]'' या [[बौद्ध धर्माचे संप्रदाय|बौद्ध धर्माच्या संप्रदाय]]ाचे अनुयायी होय. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवयानी बौद्ध आहेत आणि या नवबौद्ध अनुयायांपैकी ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले