"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ९:
निसर्गाच्या अन्नसाखळीत बुरशी सफाईकामगार म्हणून काम करते. टाकाऊ घटकांचे विघटन करण्याबरोबरच नैसर्गिक [[बीजारोपण]] प्रक्रियेत तिचा मोलाचा वाटा असतो. जंगलात, गवताळ प्रदेशात [[वनस्पती]] वाचण्यास बुरशीचा आधार असतो. वनस्पतींच्या बिया मातीमध्ये पडल्यानंतर हवेतील आर्द्रतेतून त्यांच्यावर बुरशीचे कवच तयार होते. बियांना आवश्यक असलेले [[प्रोटीन्स]]ही बुरशीच देते. पावसाळ्यात या बिया रुजतात आणि रोपे येतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशी ही [[संजीवनी]] आहे. सर्दी, तापापासून ते [[कर्करोग]], [[एड्स]] अशा गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे [[गुणधर्म]] या घटकामध्ये आहेत.
==औषधी उपयोग==
भारतातील आदिवासींना अनेक बुरशींचे गुणधर्म पूर्वजांकडून आलेल्या ज्ञानामुळे माहिती आहेत. हवामान बदलामुळे येणारा ताप, सर्दीखोकला, कावीळ, पित्त अशा आजारांबरोबरच जखमी बरी करण्यासाठी, भाजलेले वण घालविण्यासाठी ते विविध प्रकारच्या बुरशींचा वापर करतात. लोणावळ्यात पावसाळ्यादरम्यान छोट्या बाजारपेठांमध्ये आदिवासी अळिंब ही बुरशी विक्रीसाठी ठेवतात. ही बुरशी चविष्ट असते. त्यामध्ये मुबलक प्रथिने असतात.गानोदेर्मा हि एक औशधि बुरशी आहे .या बुरशी पासून अनेक प्रकारची औशधे बाजारात उपलब्ध आहेत.
किटकांवर वाढणारी कॉर्द्य्सिप्स हि बुरशी शक्तीसाठी भारी किमतीने विकली जाते.
 
==औषधी गुणधर्म==
अनेक औषधी गुणधर्म असलेल्या बुरशी आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. बुरशांचे हे वैद्यकीय गुणधर्म आतापर्यंत आदिवासींच्या समाजाकडे परंपरागत चालत आले. पण, हळूहळू हे ज्ञान लुप्त होते आहे. अनेक बुरशींची वैशिष्ट्ये अलीकडच्या पिढीला माहिती नाहीत. कित्येक बुरशींपर्यंत अद्याप [[आदिवासी]] देखील पोहोचलेले नाहीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले