"विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
 
:१) खालून वर वाचत जाऊन प्रयत्न करा म्हणजे; '''असे का?''' विभागातील संदर्भ मजकुर अजूनतरी बऱ्यापैकी इंग्रजीत आहे. रेफरन्स क्लिक करत वाचले तर कशाबद्दल आहे ते लक्षात येण्यास कदाचित मदत होईल. ( न समजलेल्या मराठी शब्दांची यादी बनवली तर ग्लोसरी करून साईट नोटीसवरुनही देता येईल)
 
 
:२) तुम्ही प्रेझेंटेशन चांगली बनवता तेव्हा https://freedomdefined.org/Definition Definition बद्दल इंग्रजीतूनच easy to understand मल्टी मिडीया किंवा ऑनलाईन गूगल पॉवर पॉईंट बनवता आले तर पहावे.
 
 
: ३) [[विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम]] पानावरील " ''प्रो. एन. एस. गोपालकृष्णन यांच्या सोबतच्या ईमेल चर्चेचा मतितार्थ'' " हि नवी चर्चा माहिती अभ्यासावी.
 
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०७:४५, १ ऑगस्ट २०१७ (IST)
Return to the project page "मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती".