"केसरीया स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''केसरीया स्तूप''' हा [[बिहार]]च्या चंपारण (पूर्व) जिल्ह्यात, [[पटना]]पासून ११० किमी (६८ मैल) अंतरावर असलेल्या [[केसरीया]] येथील [[बौद्ध]] [[स्तूप]] आहे. केसरीया स्तूपाला जवळजवळ १,४०० फुट (४३० मीटर) अंतर असलेला [[परिघ]] असून तो १०४ फूट (३२ मीटर) उंच आहे.
 
== इतिहास ==
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील केलेल्या उत्खनना दरम्यान [[इ.स. १९५८]] मध्ये हा स्तूप सापडला होता. हा स्तूप इ.स. २०० ते इ.स. ७५० या दरम्यान निर्माण झाल्याचे कळते आणि चौथ्या शतकातील राजा चक्रवर्ती यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे. स्थानिक लोक या स्तूपाला "देवळा" म्हणतात, म्हणजे "ईश्वराचे घर". या उत्खननापूर्वी, त्यांचा असा विश्वास होता की त्यात राजा भिमा द्वारा निर्मित शिवमंदिर आहे.
 
एएसआय ने स्तूपाला महत्त्वाचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे घोषित केले आहे. पण एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असुनही, केसरीया अद्याप विकसित झाला नाही आणि स्तूपाचा मोठा भाग अद्याप वनस्पतींमध्येच राहू लागला आहे.