"चांगदेव खैरमोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
 
=='डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र' लेखन==
चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरीत्राचाचरित्राचा पहिला खंड १९५२साली१९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड १९७१ च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी [[द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)]] यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.<ref name="मुंजाळ" />
 
==इतर लेखन==
चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या शालेय जीवनात शार्दूल विक्रडीत वृत्तात खादीचे महत्व सांगणारी १२ कडव्यांची रचना केली. या कवितेसाठी नारायण कृष्णाजी आठल्ये 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक [[कृष्णाजी नारायण आठल्ये|नारायण कृष्णाजी आठल्ये]] यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.<ref name="मुंजाळ" />