"बिल गेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ २७:
'''विल्यम हेनरी "बिल" गेट्स ३रे''' ([[जन्म]] - [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १९५५]]- हयात) हे [[मायक्रोसॉफ्ट]] या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
बिल गेट्स यांचा [[जन्म]] [[सिऍटल]], [[वॉशिंग्टन, डी.सी.]] येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स एच गेट्स एक वकील होते व आईचे नाव मॅरी मॅक्सवेल गेट्स आहे. त्यांचे आईवडील [[इंग्लिश]], [[जर्मन]], स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत. बिल गेट्स यांच्या मोठ्या बहिणीचे नाव क्रिस्टी व छोट्या बहिणीचे नाव लिबी आहे.
 
मायक्रोसॉफ्ट ही कंपनी [[पॉल अॅलन]] आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली.काही वर्षातच ही जगातील सर्वात मोठ्या PC(व्यक्तिगत संगणक) सॉफ्टवेअर कंपनी बनली. मायक्रोसॉफ्टमधे असताना ते [[सॉफ्टवेअर]] बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच, गेट्स यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक वैयक्तिक शेअर्स (८ टक्के) आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत. सन १९८७पासून, बिल गेट्स यांचा  'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश होत आला आहे. [[इ.स. २००९]] पर्यंत जगातील सर्वात [[श्रीमंत]] व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. [[इ.स. २०११]] मध्ये बिल गेट्स यांचे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरे स्थान व अमेरिकेच्या श्रीमंत लोकांच्या यादीत पहिले स्थान होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/बिल_गेट्स" पासून हुडकले