"त्रिरश्मी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
== इतिहास ==
पांडवलेण्या ह्या सुमारे [[इ.स. १२००]] च्या दरम्यान खोदलेल्या [[बौद्ध]] लेण्या आहेत. [[भारत सरकार]]ने या लेण्यांना [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Pandav%20Lena%20Caves%20-%20Pathardi.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> [[सातवाहन]] राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
[[चित्र:पांडवलेणी.JPG|left|180px300px|thumb|पांडवलेणी]]
=== स्वरूप ===
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.[[चित्र:पांडवलेणे.JPG|right|300px|thumb|[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]]]