"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{Infobox Cave
| name = Karla Caves
| photo = KarlaCavesExtView.jpg
| photo_caption = Karla Caves, Maharashtra
| location = [[Karli, India]] Maharashtra, India
| depth =
| length =
| coords =
| survey =
| survey_format =
| discovery =
| geology = Basalt
| entrance_count = 16
| entrance_list =
| difficulty = easy
| hazards =
| access =
| translation =
| language =
| pronunciation =
}}
[[File:KarlaCavesExtView.jpg|thumb|right|300px|{{लेखनाव}}]]
'''कार्ले लेणी''' ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. [[बुद्ध|बुद्धांच्या]] जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा [[पुणे|पुण्याच्या]] वायव्येला ६६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. [[भारत सरकार]]ने या लेणीला दिनांक [[२६ मे]], [[इ.स. १९०९]] रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने [[चैत्य]] सभागृह आहेत.