"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने पुनर्निर्देशन ठेउन लेख कार्ले वरुन कार्ले लेणी ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''कार्ले लेणी''' ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जाणारीजात ही लेणी आहेतअसे. बुद्धाच्या[[बुद्ध|बुद्धांच्या]] जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा [[पुणे|पुण्याच्या]] वायव्येला ६६ कि. मी.किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. इसवी सनपूर्व पहिलेले शतक ते इसवीसनइ.स. ५ पाचवेवे शतक या काळात ही लेणी खोदली गेलीगेलेली आहे. [[भारत सरकारनेसरकार]]ने या लेणीला दिनांक [[२६ मे]], [[इ.स. १९०९]] रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने [[चैत्य]] सभागृह आहेत.
 
== लेणी==