"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
ओळ ३८:
अशा भू-उत्थानाचा परिणाम वैदिक लोकवस्त्यावर अधिकच झाले. त्यांना आपला प्रदेश सोडून गंगा व सदामीरा नद्यांच्या पाणथळ प्रदेशाकडे स्थलांतर करावे लागले.
 
प्रख्यात भू-शास्त्रज्ञ डॉ. एम.ए. कृष्णन (१९६८) यांनी नोंदविले आहे की सरस्वती अंबाला जिल्ह्याच्या सीमेवर सिरमूर पर्वत रांगांच्या शिवालिक डोंगरातून बाहेर पडते.ती आदिबद्री येथे समतल भूमीवर वाहू लागते आणि पुढे पत्थर प्रदेशात भवानीपूर आणि बलछापानंतर ती नाहीशी होते.परंतु ती थोड्या अंतरानंतर पुन्हा भूपृष्ठावर येवून कर्नाल जवळ प्रकट होते. याच परिसरात घग्गर (दृषद्वती) या नावाने ती उगम पावते.<ref>लुप्त सरस्वती नदी शोध वाकणकर,परचुरे (१९९२)</ref>
[[चित्र:Sarasvati-ancient-river.jpg|इवलेसे|डावे|Sarasvati.png]]</div>