"धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
धर्म या शब्दाविषयी निव्वळ तार्किक आधारावर विवेचन
ओळ ६:
महाभारतानुसार '<big><big>ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||</big></big>' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी तो धर्म. '
 
धर्म ही एकच संकल्पना अशी आहे की जिने आजपावेतो जगात सुख व शांतता व समाधान, करोडो लोकांस दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म म्हणजे काय हे जाणुन घ्यायचे असेल तर आधी या शब्दाच्या उगमाकडे जावे लागेल. आपण धर्म म्हणजे काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्वात आधी एक मिथक आपण तोडले पाहीजे , ते म्हणजे, धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्य भाषेत समानार्थी शब्द नाही. धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा आंल्ग शब्द basic instict हा आहे.तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णु शकत नाही. त्यामुळे पुढे वाचण्यापुर्वी हे पक्के लक्षात असुद्या की धर्म या शब्दाविषयी जाणुन घेताना भारतीय दृष्टीकोनातुनच पाहीले पाहीजे. दुसरे एक मिथक आपण समुळ नष्ट केले पाहीजे. ते म्हणजे धर्म म्हणजे रीलीजन. रीलीजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रीलीजन हा शब्द कोणत्या भारतीय शब्दाचा समानार्थी शब्द आहे हा ह्या लेखाचा विषय नाही. असो, तर मग आपण दोन गोष्टी नीट समजुण घेतल्या असतील तर धर्म म्हणाजे काय याकडे आपणास पाहता येईल व्व समजुन घेता येईल. तर पुन्हा एकदा ह्या दोन खुळचट समजुती आपण पाहु...'''खूळचट समजुत १'''.- रीलीजन म्हणजे धर्म ....'''खुळचट समजुत २.'''- सर्व धर्म समान असतात (ही एक खुळचट समजुत आहे असे म्हणण्याचे कारण असे की अधिकांश लोकांना धर्म म्हणजे हे माहीत नसताना ते धर्म या विषयावर काथ्याकुट करण्यात अग्रेसर असतात)
सामाजिक मान्यतेचा अभाव असलेल्या वैयक्तिक पातळीवरील वितर्कीय कल्पनांना [[अंधश्रद्धा]] म्हणतात;
त्यांना [[आदर्शवाद|आदर्शवादाचा]] दर्जा मिळत नसतो (परंतु त्यांचे पुष्टीकरणामुळे मात्र आदर्शवादात रूपांतर होऊ शकते).
या उलट धर्म हा असा एकच आदर्शवाद आहे जो विशेषतः अभौतिक विश्वांवरील स्वप्नकल्पनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो
आणि वादविवादातूनही त्यावरच ठाम राहतो;
इतर [[आदर्शवाद|आदर्शवादही]] (उदा. परंपरागत जातीयवाद-झुंडशाही, इत्यादि) सर्रास मूळमानवी तर्काला मूठमाती देऊ शकतात
परंतु वर नमूद केलेल्या प्रोत्साहनाच्या अभावामुळे ते धार्मिक ठरत नाहीत.
कधी कधी तर [[देव|देवाला]] अथवा [[भगवान|भगवानाला]] सुद्धा कनिष्ट पद दिले जाते (जसे [[बौद्ध धर्म]]) किंवा पूर्णपणे वगळण्यात येते (जसे [[जैन धर्म]])
परंतु अनैसर्गिक शक्तींच्या अस्तित्वावरील विश्वासाला मात्र मूठमाती दिली जात नाही.
म्हणूनच [[तार्किक अल्पावश्यकता|तार्किक अल्पावश्यकतेवर]] आधारित अर्थात शास्त्रीय पद्धतीने केलेल्या अशा निसर्गाच्या संपूर्ण स्पष्टीकरणाला
म्हणूनच कुठल्याही अशा धर्माकडून दुटप्पीपणाशिवाय समर्थन मिळत नसते;
म्हणूनच त्यावरील धर्मांच्या अनुयायांकडून होत असलेल्या प्रत्येक निवेदनाची योग्य ती काळजीपूर्वक दखल घेणे आवश्यक असते.
धर्म ही एक सामाजिक इमारत असल्यामुळे तो संघटनेशिवाय दीर्घ काळ टिकू शकत नाही.
म्हणूनच तो वर नमूद केलेल्या कल्पनांना ([[पुराणकथा]], [[श्रद्धा]], इत्यादि) प्रत्यक्षात आणतो
आणि त्यांतून अधिलिखित प्रक्रियांनी ([[पूजा]], [[पाठ]], [[विधी]], इत्यादि) गुंफलेली एक व्यवस्था घडवतो.
या धार्मिक सूचनाशक्तीला कार्यक्षम राखण्यासाठी या प्रक्रियांचा निदान एक अंश तरी सामूहिकरीत्या पाळला जाणे आवश्यक ठरते;
म्हणूनच सामाजिक उत्पादनाच्या काही भागाचा खर्च या विधींवर आणि पुजारी, प्रचारकांवर झाल्याशिवाय तो तग धरू शकत नाही.
या मिळकतीची आणि त्याचबरोबर सामूहिक विधींतील सहभागाची निश्चिती होण्यासाठी त्याला सामाजिक दडपणाचा
आणि वेळप्रसंगी सक्तीचा मार्ग अनुसरावा लागतो.
 
धर्मावरील माहिती आणि संशोधनासाठी वाहून घेतलेल्या विज्ञानाला [[धर्मविज्ञान]] असे म्हणतात,
प्रथम [[कार्ल मार्क्स]] आणि विशेषतः [[सिग्मंड फ्रॉईड]] यांच्या संशोधनाने आणि नंतर नूतन समाजमानसशास्त्रातील काही भागांतून धर्माच्या स्पष्टीकरणावर निर्णायक प्रगती झाली,
.
 
== भारतीय धर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/धर्म" पासून हुडकले