"ज्योत्स्ना देवधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो वर्ग
ओळ ३६:
 
==लेखन==
ज्योत्स्ना देवधर यांनी ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहापासून त्यांनी साहित्य लेखनास सुरुवात केली. ‘घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली.
 
ज्योत्स्ना देवधर यांचे लेखन स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. त्यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दुःखे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.<ref> [http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=721 मनसे.ऑर्ग]</ref>
ओळ ४२:
त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे चरित्र' हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे.
 
त्यांच्या ‘घर गंगेच्या काठी’, ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबर्‍या पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि इस्लामिया विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत.
 
ज्योत्स्ना देवधर या '''साहित्यप्रेमी भगिनी मंडळा'''च्या ज्येष्ठ सदस्या होत्या.<ref>[http://www.miloonsaryajani.com/node/297 साहित्यप्रेमी भगिनी मंडळ]</ref>
 
 
==प्रकाशित साहित्य==
Line १९० ⟶ १८९:
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
 
{{DEFAULTSORT:देवधर,ज्योत्स्ना}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९२६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]