"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अशोकांची आज्ञापत्रे''' म्हणजेच [[अशोकस्तंभ]], मोठमोठे गोलाकार खडक आणि गुहांमधील (लेण्यामधील) भिंतीवर कोरलेल्या ३३ [[शिलालेख]]ांचा संग्रह आहे. आणि [[मौर्य]] साम्राज्याचा [[सम्राट अशोक]] याने [[इ.स.पू. २७२]] ते [[इ.स.पू. २३२]] या आपल्या राज्यकारभाराच्या काळात हे शिलालेख तयार करून घेतलेले आहेत.
 
सध्याच्या [[पाकिस्तान]], [[नेपाळ]] आणि [[भारत]] या देशांमध्ये सगळीकडे हे शिलालेख विखुरलेले आहेत आणि [[बौद्ध धर्म]]ाचा हा पहिला स्पष्ट आणि निश्चित पुरावा आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या सर्वात सामर्थ्यवान व बलाढ्य अशा सम्राट अशोकाच्या पुरस्कारामुळे आणि प्रयत्नांमुळे बौद्ध धर्माचा पहिल्यांदाच प्रचंड प्रसार कसा झाला त्याचे इत्थंभूत वर्णन या [[आज्ञापत्र]]ांमध्ये केलेले आहे.
 
== प्रकार ==