"अँडर्स सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Headshot of Anders Celsius.jpg
ओळ १:
[[चित्र:Anders_CelsiusHeadshot of Anders Celsius.jpg|thumb|right|250 px|अँडर्स सेल्सियस]]
'''अँडर्स सेल्सियस''' ([[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, [[उप्साला]] - २५ एप्रिल १७४४, [[उप्साला]]) हा एक [[स्वीडन|स्वीडिश]] [[खगोलशास्त्रज्ञ]] व [[गणितज्ञ]] होता. [[सेल्सियस]] हे [[तापमान]] मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.