"तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''तूप''' हे [[लोणी]] कढवून बनविले जाणारे एक पाकमाध्यम आहे. त्याचा उपयोग पाककलेत तसेच धार्मिक क्रियांमध्ये केला जातो.
 
तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळे [[दूध|दुधामधील]] [[अ जीवनसत्व|अ]],[[ड जीवनसत्व|ड]],[[इ जीवनसत्व|इ]], [[क जीवनसत्व|क]] ही जीवनसत्वे ही स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात.म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थ जास्त असतात त्यामुळे त्याचे तुप जास्त उतरते.राडा राडा १७ टक्के पाणी व २ टक्के घन पदार्थ असतात.
 
दुधापासून तयार होणाऱ्या लोण्यात सुमारे ८० ते ८२ टक्के स्निग्ध पदार्थ,१६ ते १७ टक्के पाणी व २ टक्के घन पदार्थ असतात.
==उत्पादन==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तूप" पासून हुडकले