"गती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 62 langlinks, now provided by Wikidata on d:Q79782
No edit summary
ओळ ३:
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] '''गती'''<ref name="भौतिकशास्त्रकोश">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = भौतिकशास्त्र परिभाषा कोश | संपादक = | प्रकाशक = भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन | वर्ष = इ.स. १९८८ | पृष्ठ = ६३० | भाषा = मराठी }}</ref> (मराठी लेखनभेद: '''गति''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Motion'', ''मोशन'') म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालौघात होणारा बदल होय. सहसा [[वेग]], [[त्वरा]], [[स्थानांतर]] व [[काळ]] इत्यादी राशींच्या आधारे गती व्यक्त केली जाते.
 
पुष्कळदा हिची गल्लत [[चाल (भौतिकशास्त्र)|चाल]], [[वेग]] या [[राशी (भौतिकशास्त्र)|भौतिक राशींशी]] घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर ''चाल'' या [[अदिश]] राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर ''वेग'' या [[सदिश]] राशीने दर्शवले जाते. ''गती'' मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते.
 
गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय.
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गती" पासून हुडकले