"आयपेटस (मिथकशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{साचा:टायटन (मिथक)}}आयपेटस ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Ἰαπετός इआपेटॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला [[टायटन (मिथकशास्त्र)|टायटन]] देव होता. त्याला मर्त्यपणाचे दैवत मानले जाई. त्याची पत्नी [[ओसीनस]]ची समुद्र अप्सरा कन्या क्लायमेनी किंवा आशिया होती व त्यांना ॲटलास, प्रमीथिअस, एपेमीथिअस व मनिशिअस ही मुले झाली.
 
[[वर्ग:टायटन (ग्रीक दैवते)]]