"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४५१:
 
==नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार==
* औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’काचसामान जपून वापरा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
* औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’इन्व्हेस्टमेन्ट’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
* औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’काचसामान जपून वापरा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
 
* पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’डिअर पिनाक’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
* पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’पेटली आहे मशाल’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी पुरस्कार
Line ४६३ ⟶ ४६४:
* ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
* ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* ’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण अॅवॉर्ड.
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या चंद्रलेखातर्फे सादर झालेल्या ’आसू आणि हासू’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
Line ४७० ⟶ ४७१:
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’कँपस क्रिएटिव्ह’तर्फे सादर झालेल्या ’वय लग्नाचं’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी अॅवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता अॅवॉर्ड
* संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. (२०१७)
 
==चित्रपटांतील कामासाठी मिळालेले पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले