"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎महत्व: विरामचिन्ह शुद्धता केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
 
==स्मृतिग्रंथात मांडलेले विषय==
स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार, व्यवहार व प्रायश्चित्त या तीन बाबींचे वर्णन आले आहे.<br />
 
आचार विषयाच्या संतार्ग्त [[ब्राह्मण]],क्षत्रिय [[क्षत्रिय]], [[वैश्य]][[शूद्र]] हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत. विद्यार्थ्यांची राहणी, त्याची दिनचर्या, त्याचे अध्ययनाचे विषय, आचार्याशी त्याची वागणूक , अनध्याय इ. विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विषयांचे वर्णन स्मृतीत केले आहे.त्यानंत त्यानंतर गृहस्थाचा धर्म, त्याची कर्तव्ये , अन्य आश्रमातील व्यक्तींशी त्याचा व्यवहार , गृहस्थाश्रमाची श्रेष्ठता, वानप्रस्थी व्यक्तीचे जीवन, त्याची कर्तव्ये,ख-या खऱ्या संन्याशाचे लक्षण , त्याचा धर्म, त्याचा दैनिक आचार इ. अनेक विषयांचे विवेचन स्मृतीत आढळते.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
आचार विषयाच्या संतार्ग्त ब्राह्मण,क्षत्रिय ,वैश्य व शूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य,गार्हस्थ,वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत.विद्यार्थ्यांची राहणी,त्याची दिनचर्या,त्याचे अध्ययनाचे विषय,आचार्याशी त्याची वागणूक ,अनध्याय इ. विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विषयांचे वर्णन स्मृतीत केले आहे.त्यानंत गृहस्थाचा धर्म,त्याची कर्तव्ये , अन्य आश्रमातील व्यक्तींशी त्याचा व्यवहार ,गृहस्थाश्रमाची श्रेष्ठता, वानप्रस्थी व्यक्तीचे जीवन,त्याची कर्तव्ये,ख-या संन्याशाचे लक्षण ,त्याचा धर्म,त्याचा दैनिक आचार इ. अनेक विषयांचे विवेचन स्मृतीत आढळते.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दहावा</ref>
{{विस्तार}}