"पोवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''पोवाडा''' हा [[वीर रस|वीर रसांतील]] लेखनाचा आणि गायनाचा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो.
 
पोवाडे गाणारा कलाकारांस [[शाहीर]] म्हटले जाते. पोवाड्याचा उल्लेख [[ज्ञानेश्वरी]] मध्ये "पवद" असा केलेला आढळतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोवाडा" पासून हुडकले