"विष्णुदास नामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|नामदेव}}
नाथकालीन शके १५०२ (इ.स.१५८०) ते शके१५५१ (इ.स. १६३३)<ref>https://wikisource.org/wiki/Page:Konkani_Vishwakosh_-_Volume_4_Released.pdf/660</ref> {{काळ सुसंगतता ?}} एक मराठी कवि. यानें समग्र महाभारतावर रचना केलेली आहे. नामाशिंपी व नामाविष्णुदास अगदी निराळे होते पण पुष्कळांनीं ते एकच समजून बर्‍याच चुका केल्या आहेत. विष्णुदासाचे कांहीं अभंग नामदेवाच्या गाथेंत गैरसमजुतीमुळे पडले आहेत. उदा. शुकाख्यान. या आख्यानच्या शेवटच्या (३७०-७१) ओंव्यांमध्यें कवीचें नांव व काव्यसंपूर्णतेचा काल दिला आहे. ''मन्मथनामसंवत्सर पौष्यमासीं । सोमवार अमावास्येच्या दिवशी । पूर्णता आली ग्रंथासी.'' मन्मथनामसंवत्सराची पौष अमावस्या सोमवारीं शके १५१७ मध्यें पडते.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10579-2013-03-05-07-33-50</ref> विष्णुदासांचा उल्लेख महिपतीनें मुक्तेश्वराबरोबर केला आहे. याच्या ओंव्या फार गोड व रसाळ आहेत. याच्या भारताची ओंवीसंख्या १८-२० हजार असावी.
 
 
विष्णुदासनामा (सोळावे शतक) हा एक मराठी कवी होता. त्याने [[महाभारत|महाभारताचे]] मराठी भाषेत पहिले भाषांतर केले. मराठी काव्याला त्यामुळे कलाटणी मिळाली. विष्णुदासनामा [[पंढरपूर]]चा होता असे मानले जातो. त्याचे काव्य [[गोव्याच्या]] परंपरांमध्येही लोकप्रिय आहे.
 
Line ३० ⟶ ३४:
* सीतास्वयंवर, वगैरे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:मराठी कवी]]