"नास्तिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
== आधुनिक काळातील नास्तिक ==
नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.
नास्तिक लोकांच्या अतिकठीण प्रयत्नांनी देखील त्यांना हे सिद्ध करता आले नाही कि देव नाही . नास्तिक म्हणजे कोणी देवा विरोधात असतात तर कोणी विद्य्ञान सोबत असतात.
 
== साहित्य ==