"ज्यू लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Jews2.png|thumb|right|300px|प्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: [[अल्बर्ट आइनस्टाइन]], मोशे बेन मायमोन, [[गोल्डा मायर]], एमा लाझारस.]]
'''ज्यू लोक''' किंवा '''यहुदी लोक''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: יְהוּדִים , ''येहूदिम'' ) हे [[ज्यू धर्म]]ीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ [[तोराह]] आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले{{संदर्भ हवा}}.
दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरने[[हिटलर]]ने त्याच्या नाझी पक्षाद्वारेसैन्याद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले.
 
== देशनिहाय लोकसंख्या ==
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[इस्रायल|इस्राईल]] या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.<ref name="JVIL2010">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/Judaism/jewpop.html |शीर्षक= ''द ज्यूइश पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड (२०१०)'' (''ज्यूंची जगभरातील लोकसंख्या (इ.स. २०१०)'') | कृती = ''ज्युइश व्हर्च्युअल लायब्ररी | भाषा = इंग्लिश }}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्यू_लोक" पासून हुडकले