"डॉ. आंबेडकर नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{गल्लत|मऊ|मऊ जिल्हा}}
'''महू''' (MHOW), अधिकृत नाव '''डॉ. आंबेडकर नगर'''<ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-06-28/india/27179994_1_bhopal-notification-madhya-pradesh-government Mhow city renamed as Dr Ambedkar Nagar]</ref> हेही [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर]]जवळ एक लष्करी छावणी आहे. हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जन्म स्थळ आहे. 'महू' हे नाव इंग्रजी '''MHOW''' (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर [[इंदूर]] जिल्ह्यामध्ये येते. येथेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. सन २००३ मध्ये [[मध्य प्रदेश]] सरकारद्वारे महू चे नाम बदलून ‘डॉ. आंबेडकर नगर’ ठेवले गेले. तसेच महूमध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ]] स्थापन केलेले आहे.
 
'''क्षेत्रफळ''' - वर्ग कि.मी.
ओळ १७:
 
'''रेखांश''' - ८३.३६ पूर्व
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]