"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
== जीवन ==
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च, इ.स. १९३४ रोजी [[पंजाब]]मधील [[रोपड|रोपड जिल्ह्यातल्या]] खवासपूर गावी <ref name="संसद प्रोफाइल">{{cite websantosh | दुवा = http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | शीर्षक = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20101120043930/http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> एका [[दलित]] रविदासिया/शीख चांभार जमातीतील <ref name = "एक्सप्रेस २००३०५०२">{{cite newssantosh | दुवा = http://www.indianexpress.com/storyOld.php?storyId=23080 | शीर्षक = ''आय विल बी द बेस्ट पीएम ॲन्ड मायावती इज माय चोजन हायर'' (अर्थ: "मी सर्वोत्तम पंतप्रधान होऊ शकेन आणि वारसदार म्हणून मायावतींना माझी पसंती असेल") | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/pMHCJ | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४| प्रकाशक = [[इंडियन एक्सप्रेस]] | दिनांक = २ मे, इ.स. २००३ | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिसिंगहरीसिंग व आईचे नाव बिशनकौर होते.
 
[[पंजाब विद्यापीठ|पंजाब विद्यापीठाशी]] संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात ते बी.एससीएस्सी. झाले. <ref name="संसद प्रोफाइल"/>
 
पुढे ते पुण्यात [[उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा|उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत]] - जी तेव्हाच्या [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचाच]] घटक होती - तेथे रुजू झाले. त्या कालखंडात इ.स. १९६५ साली [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्मदिनाची सार्वजनिक सुट्टी रद्द होऊ नये, म्हणून भारतीय शासनाच्या सेवेतल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कांशीराम यांच्या जीवनातील चळवळीच्या टप्प्यास येथून सुरुवात झाली.
 
=== राजकीय कारकीर्द ===
इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी ''[[बामसेफ]]'' ("''बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन''") <ref name="बामसेफ">बामसेफ ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: '' Backward and Minority Communities Employees' Federation'' , बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन ; लघुरूप: ''BAMCEF'', ''बामसेफ'') मागास व अल्पसंख्य जमातींतील कर्मचाऱ्यांचा संघ.</ref> या संघाची स्थापना केली. हा संघ बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाचा होता. इ.स. १९८१ सालापासून त्यांनी दलित मतबँकेचे एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. यातून इ.स. १९८४ साली त्यांनी [[बहुजन समाज पक्ष]] स्थापला. बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले.
 
कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत [[होशियारपूर लोकसभा मतदारसंघ|होशियारपूर मतदारसंघाचे]] प्रतिनिधी म्हणून निवडून गेले .<ref name="संसद प्रोफाइल"/>. इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडले गेले.
 
मायावतीने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत, कासगंज नावाच्या शहराचे नाव बदलून कांशीराम नगर असे केले होते, ते त्यांच्यानंतर आलेल्या अखिलेश यादव या मुख्यमंत्र्याने बदलून परत कासगंज केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/कांशीराम" पासून हुडकले