"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मराठी बौद्ध''' हा [[महाराष्ट्र]]ातील [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार भारतातील 'अधिकृत' ८५ लाख बौद्धांपैकी तब्बल ६५ लाख (७७%) बौद्ध हे एकट्या महाराष्ट्र राज्यात राहतात. तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ही बौद्ध संख्या केवळ ६% एवढीच आहे. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे.

== इतिहास==
[[१४ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह [[नागपूर]]मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्या आंबेडकरधर्मांतर यांच्याआंदोलनात धर्मांतरधर्मांरित आंदोलणातझालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीआंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५१[[इ.स. १९५]] च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ होती. आणि १९६१[[इ.स. १९६]] मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ झाली. यात प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहुतांशी [[बौद्ध]] झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही '''१६%''' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा '''द्वितीय''' क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना [[नवबौद्ध]] (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी खूप प्रभावित झालेले आहेत.
 
== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==