"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
{{बदल}}
'''सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' हे [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]ाने तयार केलेले पुस्तक आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या शतकोत्तर रोप्यरौप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या बहुश्रुत किंवा, बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.<ref>‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे उद्घाटन [http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/samajik+nyay+milat+nasalyane+aambedakaranche+svapn+apurnach+do+janardan+vaghamare-newsid-60413541]</ref>
 
 
ओळ ६:
विविध अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या कार्यावरती या ग्रंथामधून प्रकाश टाकला आहे. [[डॉ. पी. विठ्ठल]] आणि [[डॉ. नागोराव कुंभार]] यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे.
डॉ. कसबे हे मराठीतील महत्वाचे तत्वचिंतक आहेत डॉ. आंबेडकर यांचा बुद्ध आणि धम्म हा लेख या ग्रंथाची मौलिकता वाढवणार आहे. डॉ. विद्यासागर हे नामवंत वैज्ञानिक व सन्मानिय कुलगुरू आहेत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा शैक्षणिक संदर्भ या लेखातून आंबेडकरांनी शिक्षणाचा सामाजिक न्यायासाठी कसा उपयोग केला हे सागितले आहे.
बी. व्ही. जोधळे यांनी डॉ. आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना स्पष्ट करताना धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्थेचा डॉ. आंबेडकर यांनी पुरस्कार केल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. पानतावणे, डॉ. नरेद्र जाधव, डॉ. सुहास पळशिकर यांनी ग्रंथाला परीपूर्णता आणली. डॉ. संगीता ठोसर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड आदी अभ्यासकांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे समाज सापेक्ष विश्लेषण केले.
 
== अनुक्रमणिका ==
=== विभाग अ ===
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुल्यदृष्टीमूल्यदृष्टी
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धार्मिक संकल्पना आणि धर्मांतर – डॉ. जनार्धनजनार्दन वाघमारे
 
२) डॉ. बाबासाहेबांचा बुद्ध व त्यांचा धम्म – डॉ. रावसाहेब कसबे
 
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म विषयक तत्त्वज्ञान – डॉ. ज. रा. दाभोळे
 
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक मुल्यविषयक दृष्टीकोण – प्रा.सुहास पळशीकर
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वंतत्रविषयक संकल्पना – प्रा. जयदेव डोळे
Line २५ ⟶ २४:
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही संकल्पना – बी.व्ही. जोंधळे
 
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाहिचीलोकशाहीची संकल्पना – प्रा. मोतीराम कटारे
 
८) राजकारण धर्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. राजीव आरके.
 
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्राजकसताक राष्ट्रवाद – प्रा. डॉ. सिधोधन
 
=== विभाग ब ===
१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा शेक्षणिकशैक्षणिक संदर्भ – डॉ.पंडित विद्यासागर
 
११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेक्षणिक विचार – डॉ. नागोराव कुभार
Line ४२ ⟶ ४१:
१४) जागतिककिरण व डॉ. आंबेडकर प्रणीत दलितांचा मुक्तीप्रपंच – डॉ. आनंद तेलतुंबडे
 
१५) डॉ.बाबसाहेबबाबासाहेब आंबेडकरआणिआंबेडकर आणि क्रांती – प्रतीक्रांतीचिप्रतीक्रांतीचे वास्तव -- डॉ.संजय मून
 
१६) जाती व्याव्स्तेचेव्यवस्थेचे राजकीय अर्थशास्त्र डॉ. आंबेडकर यांचे योगदान – प्रा.सचिन गरुड
 
१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्यायांच्या शेतीविषयक विचारंचेविचारांची वर्तमान उपयुक्तता – डॉ. पी.एस.कांबळे
 
१८) आंबेडकर विचार धाराविचारधारा आणि आदिवासी क्रांतीवाग्मय – डॉ. वैजनाथ अनमुलवाड
 
१९) अतुलनीय अद्भुत – डॉ. नरेद्र जाधव
 
२०) वेटिंग फॉर व्हीझाव्हीसा – प्रा. अविनाश डोळस
 
२१) राष्ट्र निर्माताराष्ट्रनिर्माता डॉ. आंबेडकर –डॉ. प्रकाश मोगले
२२) डॉ.आंबेडकर व हिंदू कोडबिल – डॉ. संगीता ठोसर
Line ६० ⟶ ५९:
२३) हेद्राबाद स्वतंत्र सागरम व डॉ. आंबेडकर – डॉ. प्रकाश वाघमारे
 
२४) डॉ. आंबेडकर विद्रोही – श्रजनशीलसृजनशील संकृतीचा महान आदर्श - डॉ. राजेश्वर दुडूकनालेदुडूकनाळे
 
२५) सर्वदर्शी आंबेडकर – कविता पी. विठ्ठल