"त्रिपिटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Gandhara Buddha (tnm).jpeg|इवलेसे|उजवे|गौतम बुद्ध]]
'''त्रिपिटक''' ([[पाली]] : '''तिपिटक''') हा [[बौद्ध धर्म|बौद्ध]] धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, ([[मौर्य]] काळ)राजवंशाच्या कार्यकाळात या महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती झालेली आहेझाली. त्रिपिटक हा ग्रंथ [[पाली]] भाषेत लिहलालिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा विभागांतहिश्श्यांत संग्रहीतविभागला केलेलागेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाचेग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले आहे.

== तीन विभाग ==
ओळ १३:
३. पाराजिक

४. पाचित्तिय

५. परिवार.

=== सुत्तपिटक ===
ओळ २१:
(३) संयुत्त निकाय

(४) अंगुत्तर निकाय

(५) खुद्दक निकाय.

=== अभिधम्मपिटक ===
ओळ ३१:
५. कथावत्थु

६. यमक

७. पट्ठान

== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिपिटक" पासून हुडकले