"अल बिरूनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:अत्यंत छोटी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
'''अबु अल-रह्यान मुहम्मद इब्न अहमद अल बिरूनी''' (४ किंवा [[५ सप्टेंबर]], [[इ.स. ९७३]] - [[१३ डिसेंबर]], [[इ.स. १०४८]]) हा [[पर्शिया|पर्शियन]] मुस्लिम बहुगुणसंपन्न विद्वान होता.मध्य-इस्लामिक कालखंडातील एक महान विद्वान म्हणून त्याला ओळखल्या जायचे. तो [[भौतिकशास्त्र]],[[गणित]],[[भविष्यवेत्ता]],[[नैसर्गिक विज्ञान]] यात पारंगत होता तसेच, तो स्वतःला [[इतिहासकार]] व [[भाषा तज्ञ]]ही म्हणवून घेत असे. त्याने विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला होता. त्याला या कठिण कामा व संशोधनाबद्दल गौरवण्यात आले होते व त्याची भरपाई करण्यात आली.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अल_बिरूनी" पासून हुडकले