"चर्चा:दादर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
(काही फरक नाही)

२३:३८, २३ मार्च २०१७ ची नवीनतम आवृत्ती

प्रचालकांना विनंती संपादन

दादर रेल्वे स्थानक येथे प्रत्यक्षात दोन स्थानके असून एक मध्य मार्गावर आहे तर दुसरे पश्चिम मार्गावर आहे. दोन्ही स्थानाकांचा संकेत निराळा असून दोन्हीचे फलाट क्र्. १ पासुन सुरु होतात. त्यामुळे एखादा तपशील देताना फलाट क्र्. २ असे लिहिले तर गोंधळ होउ शकतो की कोणत्या मार्गावरचा? मध्य की पश्चिम ? तरी रेल्वेच्या अधिकृत नावानुसार 'दादर मध्य रेल्वे स्थानक' आणि 'दादर पश्चिम रेल्वे स्थानक' असे २ वेगळे लेख तयार केल्यास सोयीचे राहील. आपले मत कळवावे ही विनंती.

"दादर रेल्वे स्थानक" पानाकडे परत चला.