"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
 
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे.मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो.हरिहरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे कातळपायऱ्या आहेत.चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर [[हनुमान]]चे मंदिर व बाजूलाचं चौथऱ्यावर [[महादेव]]ची पिंड
व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात.दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमीकरता हा एक पर्याय आहे.<ref>http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref> इतिहासः हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हखहा किल्ला सुध्दा जिकला.
 
==मार्ग==