"बार्शी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८९९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
= '''श्री.स्वामीनारायण मंदिर''' =
बार्शी मध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री.स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे.हे मंदिर व त्यातील मुर्त्या अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.
--------------------------------------------------------------------------
= 'श्री निलकंठेश्वर' मंदिर,पांगरी ता.बार्शी =
बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.
 
= ''शैक्षणिक''<ref>शैक्षणिक</ref> =
अनामिक सदस्य