"अस्पृश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
:''व्यापक माहितीसाठी [[अस्पृश्यता]] पहा''
अस्पृश्यता ही लोकांच्या कर्मावरून ठरवली गेली होती.
(उदाहरण) : चर्म उद्योग, साफसफाई, खाटीक, इत्यादी. हे अस्पुश्यतेची प्रमुख कारणे होती. या कर्म उद्योगामुळे आजारपणाची लागवण होई, आणि हे आजारपण बहुंताशी संसर्गजन्य असे, हे आजारपण पसरू नये यासाठी काही काळजी घेतली जात असे. कारण त्या काळी उपचार पद्धती कमी होत्या. अस्पृश्यता तयार होण्याचे हेही एक कारण असावे.
परंतु काही तथाकथीत लोकांनी याला वर्ण-भेदाची कारणे दिली.
 
'''अस्पृश्य''' म्हणजे असे लोक ज्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या सावलीने मनुष्य अपवित्र होतो किंवा बाटतो अशी अंधश्रद्धा. हिंदू धर्मातील चार वर्ण [[ब्राह्मण]], [[छत्रिय]], [[वैश्य]], [[शूद्र]] आणि शूद्रानंतरचा पाचवा वर्ण म्हणजे [[अस्पृश्यता]] होय.
अस्पृश्यता ही भारता मध्येच नव्हे तर पश्चिमात्य राष्टामधेही होती. त्याचे कारण संसर्ग-जन्य रोग, तिथे जात-भेद हे प्रकार नाहीत, तरीही तिथेहीे अस्पृश्यता होती , त्यावरून भारतातील अस्पृश्यता कारण जाती-भेद म्हणणे चुकीचे आहे.
 
वर्णभेद ही भारतामध्येच नव्हे तर पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होती. परंतु [[अस्पृश्यता]] ही अत्यंत भयानक गुलामगिरी केवल भारतात होती.
 
[[वर्ग:समाजशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अस्पृश्य" पासून हुडकले