"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ४:
 
== जीवन ==
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या [[रायगड जिल्हा| रायगड जिल्ह्यातील]] [[श्रीवर्धन]] येथील होते. त्यांचा जन्म [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. १७४२]] रोजी [[सातारा]] येथे झाला. बालवयातच [[बाळाजी बाजीराव पेशवे|नानासाहेब पेशव्यांच्या]] सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४20 व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
 
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच [[पेशवाई]] आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. [[इंग्लिश लोक|इंग्रजांचा]] पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.