"शिवराज सिंह चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख शिवराजसिंह चौहान वरुन शिवराज सिंह चौहान ला हलविला
छोNo edit summary
ओळ ३१:
| तळटीपा =
}}
'''शिवराजसिंह चौहान''' हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. २००५]] पासून [[मध्य प्रदेश]] राज्याचे [[मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] व माजी [[लोकसभा]] सदस्य आहेत. ते सर्वप्रथम [[इ.स. १९९१]] मध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[विदिशा]] (लोकसभा मतदारसंघ)|विदिशा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. १९९९]] आणि [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.
 
२००५ साली [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावर नेमणूक केली. त्यानंतर [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २००८|२००८]] व [[मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१३|२०१३]] सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.
 
==बाह्य दुवे==