"उत्तराखंडचे मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''उत्तराखंडचा मुख्यमंत्री''' हा [[भारत]]ाच्या [[उत्तराखंड]] राज्याचा [[सरकारप्रमुख]] आहे. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानानुसार]] राज्यप्रमुख जरी [[राज्यपाल]] असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. उत्तराखंड [[उत्तराखंड विधानसभा]] निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
 
नोव्हेंबर २००० मध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यामधून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. तेव्हापासून आजवर ७ व्यक्ती उत्तरखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.