"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २१:
* वृत्तपत्रिय आणि माध्यमातील प्रमूख संपादक
* आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंत्रि, महापौर,
* राज्यस्तरीय स्पर्धा जिंकणारे खेळाडू आणि कलावंत
 
==लवचिकता==
ग्रामीण जीवनाचा गोष्टींचा विचार करावयास लागतो . खरोखरच विश्वकोशिय दखल घेण्याजोग्या व्यक्ती इतर माध्यमांच्या नजरेतून सुटलेल्या असू शकतात त्या शिवाय बर्‍याच व्यक्तींना प्रसिद्धी/माध्यम परांङमूख असण्याची परंपरा आहे किंवा त्यांच्या बद्दल फारच थोडे लिहिलेगेले पण व्यक्तीचे त्याच्या विवक्षीत क्षेत्रात योगदान मोठे होते. अशा व्यक्तींना ओळखणारी काही मंडळी प्रथमच अशा व्यक्तींबद्दल लिहिती होत असतील आणि त्यांनाही केवळ मराठी विकिपीडिया हेच संकेत स्थळ परिचयाचे असणेही शक्य आहे.
 
त्या शिवाय एखाद्या खेडे गावात होणारी वार्षिक जत्रे सारखी परंपरा किंवा नेमकी घेतली जाणारी पिके इत्यादी तत्सम माहिती करिता पडताळण्या जोगे संदर्भ उपलब्ध होतातच असे नाही.
 
==ग्रंथ आणि काव्यांचे उल्लेखनीयता निकष==