"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
* इतर विश्वासार्ह माहिती/ज्ञान स्रोतांनी दखल घेतलेली असणे
 
==ग्रंथ आणि काव्यांचे उल्लेखनीयता निकष==
 
 
अभंग हा प्रकार कुठे असावा या संदर्भात, माहिती वर्गीकरण तसेच तत्सम दुवे देऊ शकाल काय?
 
:ज्यानांकल्पना नाही त्यांना या सीमारेषा पुसट वाटतात. अभंग या विषयावर एक [[ज्ञानकोश|ज्ञानकोशीय लेखही]] होऊ शकतो पण त्यात अभंग/कविता कसा लिहावा हे [[:b:|विकिबुक्स या सहप्रकल्पात]] जावयास हवे आणि एखादा विशिष्ट अभंग/कविता लेखन मूळ लेखन असल्यास [[:s:|विकिस्रोत या सहप्रकल्पात]] जावयास हवे.
 
इथे हे लक्षात घ्यावयास हवे कि एखाद्दा अभंगाचे/कवितेचे/पुस्तकाचे विवीध समिक्षकांनी रसग्रहण/समिक्षण कसे केले त्या विशीष्ट कवितेची/ग्रंथाची/साहित्याची निर्मिती प्रक्रीया या गोष्टी विश्वकोशिय परिघात येतात पण प्रत्यक्षात कविता अभंग नाटक हे ललित साहित्य विश्वकोशिय परिघात येत नाही. अजून एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास बा सी मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता आहे हि कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेची शेकड्याने अर्थ लावले गेले रसग्रहणे झाली आणि तेवढीच पिएचडी प्रबंधही एका कवितेवर झाले.<ref>http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27172:2009-11-27-12-58-45&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 {{मृत दुवा}}</ref>त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे ते नेमका अर्थ काय या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशिय लेखन संकेतास पाळून विकिपीडियात घेता येईल.आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कविते संदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे
 
"रूप पाहतां लोचनीं"चे विवीध लोकांनी रसग्रहण कसे केले विवीध संगितकारांनी वेगवेगळ्या चाली कशा लावल्या याची संदभासहित माहिती या लेखात मिळणार असेल तर "रूप पाहतां लोचनीं" हा लेख मराठी विकिपीडियात असू शकेल पण अजून एक काळजी घेणे जरूरी आहे कि ते तुमचे व्यक्तिगत रसग्रहण असूनये. माझे आवडलेल्या हिन्दीचित्रपटगिताचे माझे स्वतःचे रसग्रहण विकिपीडियावर लिहिणे अभिप्रेत नाही पण मनोगतावर अभय नातू किंवा उपक्रम मायबोलीवर संकल्प द्रवीडांनी केलेल्या ( अजून तसे ऐकिवात नाही मी गमतीने उदाहरण देत आहे) रसग्रहणाची माहिती ते विकिपीडियावर देऊ शकणार नाहित पण मी मात्र त्यांच्या विकिपीडियाबाहेर झालेल्या रसग्रहणाचे संदर्भ वापरून अभंग/चित्र्पट गीत या बद्द्ल विश्वकोशिय मर्यादेत बसणारा इतर लेखन संकेतांचे पालन करित एखादा लेख लिहू शकेन.
 
अभंग, कविता कोणतेही मूळ लेखन जसेच्या तसे लिहावयाचे झाल्यास [[:s:विकिस्त्रोत|विकिस्त्रोत]] या सहप्रकल्पात जावयास हवे. "एखादी गोष्ट कशीकरावी' अथवा गणिता सारख्या एखाद्या विषयास विहिलेले सबंध पुस्तक लिहिण्याकरिता विकिबुक्स हा सहप्रकल्प आहे.
 
विकिपीडिया आणि विकिबुक्स येथे लेखनात कुणीही बदल करू शकते उद्दा मी ज्ञानेशवरांच्या ओळी बदलून माझ्या टाकेन तर विकिपीडिया किंवा विकिबुक्स संकेतास चुकीचे नाही:) त्यामुळे विकिस्रोत या वेगळ्या सहप्रकल्पाची गरज आहे कि जिथे त्या लेखनाचे मूळ स्वरूप टिकवले जाते.
 
==उल्लेखनीयता मर्यादा==