"जानेवारी १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - जर्मन परराष्ट्रसचिव [[आर्थर झिमरमन]]ने [[मेक्सिको]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेविरूद्ध]] युद्ध पुकारण्यासाठी तार पाठवली.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात [[दारूबंदी]] जाहीर करण्यात आली.
* १९४१ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी|नॅशनल डिफेन्स अकॅडमी]] इमारतीचे [[मुंबई]] राज्याचे [[मुख्यमंत्री]] मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
* १९७८ - रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[इराण|ईराण]]च्या शहा [[मोहम्मद रझा पेहलवी]]ने कुटुंबासहित [[इजिप्त]]ला पळ काढला.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[एल साल्व्हाडोर]] सरकार व क्रांतिकारकांनी [[मेक्सिको सिटी]]त [[चापुल्तेपेकचा तह]] मान्य केला व १२ वर्षे चाललेले [[गृहयुद्ध]] संपवले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[आयएनएस विद्युत]] या संपूर्ण देशी बनावटीच्या [[क्षेपणास्त्र]] नौकेचे [[गोवा]] येथे जलावतरण.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - भारतीय कापड गिरणी कामगार नेता [[दत्ता सामंत]]ची हत्या.
* १९९६ - पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
* [[इ.स. १९९८|१९९८]] - ज्येष्ठ [[उर्दू]] कवी व लेखक [[अली सरदार जाफरी]] यांना [[ज्ञानपीठ पुरस्कार]] जाहीर.