"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
ओळ ३१:
 
'''विकिपीडिया''' ([http://www.wikipedia.org]) हा महाजालावरील एक [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. [[विकी]] हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.
 
<references group="https://wikimediafoundation.org/wiki/Terms_of_Use" />[[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
 
[[जिमी वेल्स]] आणि लॅरी सॅंगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.<ref>कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; [http://cits.tamiu.edu/kock/pubs/journals/2016JournalIJeC_WikipediaEcollaboration/Kock_etal_2016_IJeC_WikipediaEcollaboration.pdf विकिपीडिया अॅण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज अॅण्ड चॅलॅंजेस]; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८</ref> आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.<ref>[https://www.wikipedia.org/ विकिपीडियाचे मुख्य पान]</ref> विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. [[मराठी विकिपीडिया]] हा ह्या ज्ञानकोशाची [[मराठी भाषा|मराठी भाषे]]<nowiki/>तील शाखा आहे.